सरकारी कर्मचाऱ्यांना नविन परिपत्रकानुसार “ह्या” नियामांचे कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश !
Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Government employees instructed to strictly implement these rules as per the new circular ] : सरकारी कर्मचाऱ्यांना नविन परिपत्रकानुसार काही नियमांचे कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत , सदर नियम पुढीलप्रमाणे पाहुयात . कार्यालयात मोबाईलचा वापर : आजकाल सरकारी कार्यालयांमध्ये मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे , यामुळे नागरिकांना … Read more