सरकारी कर्मचारी शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक करु शकतो का ? सदर संपत्ती कायदेशिर आहे का ? जाणून घ्या नेमका कायदा !

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Can a state employee invest in the stock market ] : सरकारी कर्मचारी शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक करु शकतो का ? सदरची संपत्ती कायदेशिर आहे का ? या संदर्भातील सविस्तर नियमावली पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात . सरकारी कर्मचारी हे शासनाचा एक घटक असते , यामुळे शासनांच्या नियमांचे उल्लंघन कर्मचाऱ्यांकडून होणे अपेक्षित … Read more