सेवानिवृत्ती उपदानाबाबत मोठा निर्णय; NPS कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची तरतूद

महाराष्ट्रातील NPS अंतर्गत येणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्ती उपदानाबाबत महत्त्वाची नियमावली लागू करण्यात आली आहे. वित्त विभागाने 6 नोव्हेंबर 2026 रोजी अधिसूचना जारी करून “महाराष्ट्र नागरी सेवा (राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत उपदानाचा प्रदान) नियम, 2026” लागू केले आहेत. हे नियम महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर अंमलात आले आहेत. कोणत्या कर्मचाऱ्यांना लागू? हे नियम मुख्यतः 1 … Read more