पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी! डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहिमेच्या पाचव्या टप्प्याला सुरुवात; ३० नोव्हेंबरपर्यंत देशव्यापी अभियान

देशभरातील पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पेन्शनधारकांना घरबसल्या किंवा जवळच्या सुविधा केंद्रातून सहजपणे जीवन प्रमाणपत्र सादर करता यावे, यासाठी केंद्र सरकारच्या डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहिमेच्या पाचव्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. या मोहिमेचा प्रारंभ ६ नोव्हेंबर २०२६ रोजी नवी दिल्ली येथील नॅशनल मीडिया सेंटरमध्ये केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते करण्यात आला. ३० … Read more