26/11 मुंबई हल्ला : प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद जवानांची नावे व पदनाम..

मुंबई, 26 नोव्हेंबर 2026 : 26 नोव्हेंबर 2008 हा दिवस भारताच्या इतिहासातील अत्यंत दुर्दैवी दिवस म्हणून स्मरणात आहे. मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात अनेक निरपराध नागरिकांसह सुरक्षा दलातील जवान आणि पोलिसांनी देशाच्या सुरक्षेसाठी लढताना सर्वोच्च बलिदान दिले. 26/11 च्या हल्ल्यात एकूण 166 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 18 सुरक्षा कर्मचारी होते. हल्ल्याला तोंड देताना मुंबई … Read more