राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 2% डी.ए ( एकुण 55% दराने ) कधी मिळणार ? काय आहेत मंत्रालयीन हालचाली !
Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ When will state employees get an additional 2% DA (total 55%); What are the ministerial moves ? ] : राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव 2 टक्के डी.ए वाढ कधी याकडे राज्य कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहेत . वाढीव महागाई भत्ता : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागु करण्यात आलेला … Read more