बदली संदर्भात शासन अध्यादेश दि.27.05.2026

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Government Ordinance regarding transfer dated 27.05.2026 ] : बदली संदर्भात सामान्य प्रशासन विभाग मार्फत दि.27.05.2026 रोजी शासन अध्यादेश निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर निर्णयानुसार महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन व शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश निर्गमित करण्यात आलेला आहे . … Read more