राज्यात कर्मचारी आंदोलनाचा जोर; न्यायालयीन, मंत्रालयीन लिपिक, बँक आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या ऐरणीवर

महाराष्ट्र कर्मचारी विशेष | 14 नोव्हेंबर 2026 : राज्यातील विविध विभागांमधील कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाच्या भूमिकेत आहेत. वेतनश्रेणी, वेतनवाढ, सेवाशर्ती, पेन्शन आणि इतर कर्मचारीविषयक प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध संघटनांकडून आंदोलनांचे टप्पे जाहीर करण्यात आले आहेत. मंत्रालयीन लिपिकांचे आंदोलन मंत्रालयीन लिपिक संवर्गासाठी पदनाम बदलून ‘मंत्रालय सहायक’ करणे आणि S-10 वेतनश्रेणी लागू करणे या प्रमुख … Read more