लिपिक, वाहनचालकांसह गट-ब व वर्ग-4 कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; विविध पदांना सुधारित वेतनश्रेणी GR निर्गमित..
मुंबई | 14 नोव्हेंबर 2026 : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर फिरते खंडपीठासाठी महाराष्ट्र शासनाने विविध संवर्गातील तब्बल 459 पदांना मान्यता दिली आहे. विधी व न्याय विभागाने 7 ऑक्टोबर 2026 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयात गट-अ ते गट-ड संवर्गातील विविध पदांची निर्मिती, पदसंख्या आणि वेतनश्रेणी नमूद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे गट-ब, गट-क तसेच वर्ग-4 कर्मचाऱ्यांसाठीही … Read more