8वा वेतन आयोग : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 73 मागण्या; 6% वार्षिक वेतनवाढ, 5 आर्थिक पदोन्नती आणि 15 लाखांचा विमा
नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतन, पेन्शन आणि सेवा-सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या मागण्यांना आता वेग आला आहे. भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाने (BPMS) 8व्या केंद्रीय वेतन आयोगासमोर तब्बल 73 मागण्या असलेले निवेदन सादर केले आहे. हे निवेदन 18 नोव्हेंबर 2026 रोजी सादर करण्यात आले असून त्यामध्ये वेतनवाढीसोबतच पेन्शन, पदोन्नती, विमा, रजा आणि आरोग्य सुविधांमध्ये बदल करण्याची मागणी … Read more