Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Finance Department GR dated 18.07.2025 regarding renewal of medical reimbursement insurance umbrella scheme for serving and retired state government officers/employees. ] : कार्यरत व निवृतत राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय प्रतिपुर्तीची विमाछत्र योजना नुतनीकरण बाबत वित्त विभाग मार्फत दिनांक 18 जुलै 2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहे कि , कार्यरत व निवृतत अधिकारी / कर्मचारी व आ.भा.सेवामधील कार्यरत त्याचबरोबर निवृत्त अधिकारी यांच्याकरीता सुरु असणारी वैद्यकीय प्रतिपुर्तीच्या विमाछत्र योजना दिनांक 25.07.2025 ते दि.24.07.2026 या कालावधीसाठी नुतनीकरणास सदर निर्णयानुसार मान्यता देण्यात येत आहे .
त्याचबरोबर वैद्यकीय प्रतिपुर्तीची विमाछत्र योजना कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी त्याचबरोबर आ.भा.सेवा मधील अधिकारी यांना सक्तीची राहणार नसुन , स्वेच्छेने आवश्यक तो वार्षिक हप्ता भरुन सदर योजनांमध्ये सहभाग घेवू शकतील . त्याचबरोबर केवळ दिनांक 01.07.2025 ते दि.30.06.2026 या काळांमध्ये निवृत्त झालेले / होणरे आ.भा.सेवेतील अधिकारी स्वच्छेने सहभाग घेवू शकतील .
वयोगट 46-58 वर्षे दरम्यान असणाऱ्यांना कार्यरत अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी विमा हप्त्याचे वार्षिक दर

वय वर्षे 36 – 45 वय वर्षे असणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी विमा हप्त्याचे वार्षिक दर .

वय वर्षे 18-35 वय वर्षे असणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी विमा हप्त्याचे वार्षिक दर .

या संदर्भातील सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
- LIC च्या या पॉलिसीमध्ये एकदाच गुंतवणूक करा आणि प्रतिमाह 11,000/- पेन्शन मिळवा !
- राज्य कर्मचाऱ्यांना मुदतपूर्व निवृत्ती ; कायद्याची कडक अंमलबजावणी..
- राज्य सरकारच्या नविन प्रस्तावानुसार कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढणार , तसेच महिला कर्मचाऱ्यांना देखिल नाईट ड्युटी ; जाणून घ्या सविस्तर !
- आज दि.26 ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले 09 मोठे कॅबिनेट निर्णय !
- पेन्शन स्विच सुविधा अर्थ मंत्रालयाकडून शासन पत्र निर्गमित दि.25.08.2025