Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ New app unveiled for online registration of daily attendance of officers/employees. ] : मा.मुख्यमंत्री महोदयांच्या 150 दिवसांच्या ई-गर्व्हनन्स सुधारणा कार्यक्रमाच्या अमंलबजावणीच्या अनुषंगाने जिल्हा परिषद ..
अमरावती अंतर्गत सर्व अधिकारी – कर्मचारी यांच्यासाठी दैनंदिन उपस्थितीची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी Face Attendance App तयार करुन सर्वांची उपस्थितीची नोंदणी ऑनलाईन करण्याची बाब विचाराधीन होती .
त्या अनुषंगाने जि.प. मुख्यालय अंतर्गत सर्व विभाग व तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत सर्व कार्यालये ए.बा.वि.प्र. कार्यालये उपअभियंता ग्रा.पा.पु. बांधकाम जलसंधारण पशुसंवर्धन विभाग इ. विभागातील कर्मचाऱ्यांकरीता ऑनलाईन उपस्थिती ..
नोंदणी करण्यात येत आहे . त्याकरीता कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . यानुसार PugaArch App Install करण्याकरीता लिंक देण्यात येत आहे . काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास श्री.अनिल ठाकरे .मो.नं.8180006916 यांच्याशी संपर्क साधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
तसेच अधिक माहितीसाठी User Manual सोबत जोडले आहे , संबंधित कार्यालय प्रमुख यांनी हजेरी पंजीनुसार सर्व कर्मचाऱ्यांची ऑनलाईन Face Attendance झाली असल्याची खात्री करुन प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

- अधिकारी / कर्मचारी यांची दैनंदिन उपस्थिती ऑनलाईन पद्धतीने नोंदविणेबाबत नविन ॲपचे अनावरण !
- पेन्शन संदर्भात न्यायालयाचा मोठा दिलासादायक निकाल ; पेन्शन बक्षीस नसुन संविधानिक अधिकार !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दि.12.02.2026 रोजी निर्गमित झाले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- रेल्वे , CAPF , शास्त्रज्ञ सशस्त्र दल , बोनस व कर्मचाऱ्यांच्या निवडीमध्ये सुधारणा संदर्भात आठवा वेतन आयोगासाठी जनतेकडून मागविण्यात आले या प्रश्नांवर मत .
- देय भत्ते , पेन्शन व महागाई भत्ता संदर्भात आठवा वेतन आयोगासाठी जनतेकडून मागविण्यात आले या प्रश्नांवर मत !