राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत सुधारित GR निर्गमित दि.31.07.2025

Spread the love

Marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Revised GR issued on 31.07.2025 regarding implementation of revised In-Service Assured Progress Scheme for State Employees ] : राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागु करणेबाबत , शा.शि.विभाग मार्फत दि.31.07.2025 रोजी सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , राज्यातील खाजगी संस्थामार्फत येणाऱ्या मान्यताप्राप्त प्राथमिक , उच्च प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळांतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना 02 लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना दिनांक 01.01.2024 पासुन लागु करण्यात आलेली आहे .

राज्यातील खाजगी संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या मान्यताप्राप्त प्राथमिक , उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळांतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना खाली नमुद सुधारित वेतनश्रेणी लागु करण्यात आलेली आहे .

पदनाममुळ वेतनश्रेणीपहिला लाभदुसरा लाभ
अधिक्षकS-14 : 38600-122800S-15 : 41800-132300
ग्रंथपाल ( पदवी व पदविका )S-10 : 29200-92300S-11 : 30100-95100S-12 : 32000-101600
ग्रंथपाल ( मॅट्रीक व प्रमाणपत्र )S-8 : 25500-81100S-9 : 26400-83600S-10 : 29200-92300
मुख्य लिपिकS-13 : 35400-112400S-14 : 38600-122800S-15 : 41800-132300
वरिष्ठ लिपिकS-8 : 25500-81100S-13 : 35400-112400S-14 : 38600-122800
प्रयोगशाळा सहाय्यकS-7 : 21700-69100S-8 : 25500-81100S-9 : 26400-83600
कनिष्ठ लिपिकS-6 : 19900-63200S-8 : 25500-81100S-13 : 35400-112400
प्रयोगशाळा परिचरS-6 : 19900-63200S-7 : 21700-69100S-8 : 25500-81100
नाईकS-3 : 16600-52400S-4 : 17100-54000S-5 : 18000-56900
शिपाईS-1 : 15000-47600S-3 : 16600-52400S-4 : 17100-54000

या संदर्भातील सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहु शकता .

Leave a Comment