Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ 03 important government decisions were issued on 05.08.2025 regarding state employees. ] राज्य कर्मचारी संदर्भात दिनांक 05 ऑगस्ट 2025 रोजी 03 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .
01.सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतनाचे लाभ : पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मार्फत निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार , नमुद आहे कि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतनाचे लाभ मंजूर करण्यासाठी प्राधिकरणास सहायक अनुदान 31 सहायक अनुदाने वितरीत करण्यास मंजुरी देण्यात येत आहे . GR डाऊनलोड करण्यासाठी Click Here
02.वेतन अनुदान : शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक 05.08.2025 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार प्राथमिक शिक्षण , सर्वसाधारण शिक्षण , जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम इ. लेखाशिर्ष अंतर्गत निधींचे वितरण करण्यास मंजूरी देण्यात येत आहे . GR डाऊनलोड करण्यासाठी Click here
हे पण वाचा : नवीन वेतन आयोग बाबत महत्त्वपुर्ण माहिती ..
03.गट अ ते गट ड मधील अधिकारी / कर्मचारी यांच्याकरीता नियुक्ती प्राधिकारी : अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या आस्थापनेवारील गट अ ते गट ड मधील अधिकारी / कर्मचारी यांच्याकरीता नियुक्ती प्राधिकारी घोषित करण्याकरीता , नियोजन विभागाकडून महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . GR डाऊनलोड करण्यासाठी Click Here
- राज्यातील विमुक्त जाती , भटक्या जमाती , इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गाची सुधारित यादी प्रसिद्ध ; GR निर्गमित दि.09.01.2025
- आठवा वेतन आयोगात कर्मचाऱ्यांचे वेतन 38% तर पेन्शन मध्ये 34 टक्क्यांची होईल वाढ !
- जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सन 2025 बाबत सुधारित महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित ; दि.08.08.2025
- Post office yojana | शानदार योजनेमध्ये एकदाच करा गुंतवणूक आणि प्रत्येक महिन्याला मिळवा 10 हजार रुपये !
- Payment : वेतन अनुदान शासन निर्णय GR दि.07.08.2025