Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Regarding the declaration of the appointing authority for appointments made through direct recruitment, promotion, and deputation. ] : सरळसेवा , पदोन्नती व प्रतिनियुक्तीने नियुक्ती करणे संदर्भात नियुक्ती प्राधिकारी घोषित करणेबाबत , सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत दि.24.08.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , कार्यासन प्रशासन – 4 यांच्या आस्थापनेवरील गट क व गट ड मधील कर्मचाऱ्यांच्या सरळसेवेने पदोन्नतीने वा प्रतिनियुक्तीने नेमणुका / पदस्थापना करताना संबंधित प्रकरणी कोणत्या स्तरावर अंतिम निर्णय घ्यावेत याकरीता सदर शासन निर्णयानुसार खालीलप्रमाणे नियुक्ती प्राधिकारी निश्चित करण्यात येत आहेत .

वरील नियुक्ती प्राधिकारी हे सरळसेवेने , पदोन्नतीने व प्रतिनियुक्तीने करावयाच्या नेमणुका / पदस्थापनेच्या प्रकरणांवर अंतिम निर्णय घेण्यासाठी असणार आहे , मात्र बदली करणे संदर्भात अधिनियमांमध्ये घोषित करण्यात आलेले सक्षम प्राधिकारी हे अंतिम निर्णय घेतील असे नमुद करण्यात आले आहेत .

- 8th Pay Commission Update : आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार? जाणून घ्या संपूर्ण गणित
- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या अपडेट्स! महागाई भत्ता, शासन निर्णय आणि पेन्शनसंदर्भात जाणून घ्या महत्त्वाची माहिती
- राज्य कर्मचारी संदर्भातील 7 महत्त्वाचे शासन निर्णय; विविध विभागांतील पदे, सेवाशर्ती आणि प्रशासकीय बदलांबाबत महत्त्वपूर्ण माहिती
- राज्य कर्मचारी संदर्भातील 7 महत्त्वाचे शासन निर्णय; विविध विभागांतील पदे, सेवाशर्ती आणि प्रशासकीय बदलांबाबत महत्त्वपूर्ण माहिती
- शासकीय कामकाजातील विलंबाला आता आळा; अधिकाऱ्यांच्या कामाचा मासिक आढावा घेण्याचे निर्देश