Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ State employees finally granted a 60% hike in Dearness Allowance (DA), including arrears. ] : राज्य कर्मचाऱ्यांना अखेर थकबाकीसह 60 टक्के दराने डी.ए वाढ लागु करणेबाबत अधिकृत्त शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर निर्णयांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , राज्य सरकारी कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय डी.ए च्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न राज्य शासनांच्या विचाराधीन होता , यानुसार असे शासन आदेश देण्यात येत आहेत कि, दि.01.01.2026 पासुन सातव्या वेतन आयोग नुसार सुधारित ..
वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय डी.ए चा दर 58 टक्के वरुन 60 टक्के करण्यात यावा असे नमुद करण्यात आले आहेत . तसेच सदर डी.ए वाढ सात महिन्यांच्या यांमध्ये जानेवारी 2026 ते जुलै 2026 या सात महिन्यांच्या थकबाकीसह माहे ऑगस्ट 2026 च्या वेतनासोबत रोखीने अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
तसेच महागाई भत्ताची रक्कम प्रदान करण्या संदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याचप्रकारेच यापुढे लागु असणार आहेत .
या संदर्भातील सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

- 8th Pay Commission Update : आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार? जाणून घ्या संपूर्ण गणित
- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या अपडेट्स! महागाई भत्ता, शासन निर्णय आणि पेन्शनसंदर्भात जाणून घ्या महत्त्वाची माहिती
- राज्य कर्मचारी संदर्भातील 7 महत्त्वाचे शासन निर्णय; विविध विभागांतील पदे, सेवाशर्ती आणि प्रशासकीय बदलांबाबत महत्त्वपूर्ण माहिती
- राज्य कर्मचारी संदर्भातील 7 महत्त्वाचे शासन निर्णय; विविध विभागांतील पदे, सेवाशर्ती आणि प्रशासकीय बदलांबाबत महत्त्वपूर्ण माहिती
- शासकीय कामकाजातील विलंबाला आता आळा; अधिकाऱ्यांच्या कामाचा मासिक आढावा घेण्याचे निर्देश