Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Seven major Cabinet decisions were taken during the Cabinet meeting held on April 13, 2026. ] : दि.13.04.2026 रोजी झालेल्या कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीत 07 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत .
01.नगरविकास विभाग : कुळगांव – बदलापुर मधील मंजूर असणारा स्टेडियम बदल करुन वीज उपकेंद्र करीता जमीन देण्यास मंजूरी .
02.कौशल्य , व उद्योजकता विकास विभाग : मंबई येथे IES स्किल टेक विद्यापीठाची उभारणी करण्यास मंजूरी देण्यात आली आहे . यामुळे कुशल मनुष्यबळ विकासाला चालना मिळणार आहे .
03.राज्य शासन सेवेतील पदभरती प्रक्रिया मध्ये मोठी सुधारणा करण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे .
04.पदुम विभाग : नाबार्ड अंतर्गत सागरी जिल्ह्यांमध्ये मच्छिमार करीता मुलभुत सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे .
05.वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग : राज्य वैद्यकीय शिक्षण प्रणाली , नर्सिंग सेवा , व आरोग्य सेवा वितरण यंत्रणा अधिक सक्षम करण्याकरीता जपान आंतरराष्ट्रीय को-कॉपरेशन एजन्सी मार्फत वित्तीय सहाय्य उपलब्धता मिळविण्यात येणार आहे .
06.नियोजन विभाग : बीड , धुळे , पालघर , हिंगोली व परभणी , जालना या 06 जिल्ह्यांचा समावेश निती आयोग आकांक्षित मध्ये करण्यास मंजुरी देण्यात आली आहे .
07.वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग : महाराष्ट्र परिषदेशी निगडीत अधिनियमांमध्ये सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे .
- 8th Pay Commission Update : आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार? जाणून घ्या संपूर्ण गणित
- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या अपडेट्स! महागाई भत्ता, शासन निर्णय आणि पेन्शनसंदर्भात जाणून घ्या महत्त्वाची माहिती
- राज्य कर्मचारी संदर्भातील 7 महत्त्वाचे शासन निर्णय; विविध विभागांतील पदे, सेवाशर्ती आणि प्रशासकीय बदलांबाबत महत्त्वपूर्ण माहिती
- राज्य कर्मचारी संदर्भातील 7 महत्त्वाचे शासन निर्णय; विविध विभागांतील पदे, सेवाशर्ती आणि प्रशासकीय बदलांबाबत महत्त्वपूर्ण माहिती
- शासकीय कामकाजातील विलंबाला आता आळा; अधिकाऱ्यांच्या कामाचा मासिक आढावा घेण्याचे निर्देश