@marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ 03 major important government decisions (GR) were issued on 12.02.2026 regarding state employees. ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दि.12.02.2026 रोजी 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत .
01.पेसा व नॉन पेसा क्षेत्रातील कंत्राटी शिक्षकांचे मानधन : पेसा व नॉन पेसा क्षेत्रातील कंत्राटी शिक्षकांचे मानधन अदा करण्यासाठी अनुदान वितरीत करण्यास मान्यता देण्याबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दि.12.02.2026 रोजी मंजूरी देण्यात आलेली आहे .
02.कंत्राटी / हंगामी अध्यापकांच्या सेवा नियमित करणेबाबत : शासकीय अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालये , शासकीय तंत्रनिकेतने व तत्सम संस्थामधील कंत्राटी / हंगामी अध्यापकांच्या सेवा नियमित करण्या संदर्भात झालेल्या अनियमिततेबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभाग मार्फत दि.12.02.2026 रोजी निर्णयानुसार मंजूरी देण्यात आलेली आहे .
03.सुधारित ज्येष्ठतासुची : मंत्रालय आहार / उपहारगृहाच्या आस्थापनेवरील गट – ड संवर्गातील कर्मचाऱ्यांची सन 2016 ते 2025 या कालावधीतील दिनांक 01 जानेवारी रोजीची तात्पुरती सुधारित ज्येष्ठतासुची ..
हरकती / सुचना मागविण्यासाठी प्रसिद्ध करणेबाबत सामान्य प्रशासन विभाग ( उपाहारगृहे ) मार्फत दिनांक 12.02.2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे .
या संदर्भातील वरील तिन्ही शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click Here
- अधिकारी / कर्मचारी यांची दैनंदिन उपस्थिती ऑनलाईन पद्धतीने नोंदविणेबाबत नविन ॲपचे अनावरण !
- पेन्शन संदर्भात न्यायालयाचा मोठा दिलासादायक निकाल ; पेन्शन बक्षीस नसुन संविधानिक अधिकार !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दि.12.02.2026 रोजी निर्गमित झाले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- रेल्वे , CAPF , शास्त्रज्ञ सशस्त्र दल , बोनस व कर्मचाऱ्यांच्या निवडीमध्ये सुधारणा संदर्भात आठवा वेतन आयोगासाठी जनतेकडून मागविण्यात आले या प्रश्नांवर मत .
- देय भत्ते , पेन्शन व महागाई भत्ता संदर्भात आठवा वेतन आयोगासाठी जनतेकडून मागविण्यात आले या प्रश्नांवर मत !