Marathisanhita प्रतिनिधी [ Major job-oriented courses/degrees in the medical field ] : 12 वी विज्ञान शाखा असणाऱ्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रांमध्ये अनेक नोकरीभिमुख कोर्सेस करु शकता .
Operation Theatre Technology : हा पदवी अभ्यासक्रम असून , याकरीता उमेदवार हा 12 वी उत्तीर्ण ( भौतिकशास्त्र , रसायनशास्त्र , जिवशास्त्र व गणित ) उत्तीर्ण असणे आवश्यक असेल . सदर अभ्यासक्रम पुर्ण केल्यानंतर हॉस्पीटलमध्ये ऑपरेशन सहाय्यक म्हणून नोकरी मिळते .
Medical Radiology & Imaging Technology : ही पदवी अभ्यासक्रम असून , याकरीता विद्यार्थी हा 12 वी विज्ञान ( भौतिकशास्त्र , रसायनशास्त्र , गणित , जीवशास्त्र व इंग्रजी विषयास ) उत्तीर्ण असणे आवश्यक असेल . सदर अीयासक्रम पुर्ण केल्यांच्या नंतर रेडियोलॉजी थेअटर मध्ये नेाकरी मिळेल ..
Audiology & Speech Language Pathology : हा अभ्यासक्रम 12 वी विज्ञान ( भौतिकशास्त्र , रसायनशास्त्र , जीवशास्त्र , गणित , संगणक विज्ञान , सांख्यिकी , Pathology ) विषयास उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
DTT : ही 04 वर्षाची पदवी अभ्यासक्रम असून , विद्यार्थी हा 12 वी विज्ञान किंवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
MLT , BMLT , DMLT , BVSc , BSC ( Plant sci. ) : हा 04 वर्षाचा अभ्यासक्रम असून , याकरीता विद्यार्थी हा 12 वी विज्ञान शाखेतुन उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
बी.एस्सी इन Optometry : हा 04 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम असून याकरीता विद्यार्थी हा 12 वी विज्ञान ( PCB ) उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
नर्सिंग : नर्सिंग डिप्लोमा 10 वी नंतर , 12 वी नंतर व बी.एस्सी नर्सिंग अशी पदवी अभ्यासक्रम करता येते . नर्सिंग झाल्यानंतर सरकारी / खाजगी नोकरीची हमी आहे .
इतर अभ्यासक्रम : फार्मसी , एक्स रे टेक्निशियन , डायलेसिस इ.