Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ Mahabharti for 261 vacancies of Stenographer posts ] : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर पदांच्या 261 रिक्त जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत , तरी पात्र शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज माविण्यात येत आहेत .
Post Name : स्टेनोग्राफर पदाच्या 261 रिक्त जागेसाठी कर्मचारी निवड आयोग मार्फत महाभरती प्रक्रिया राबविली जात आहे .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | स्टेनोग्राफर ग्रुप ब | 261 |
02. | स्टेनोग्राफर ग्रुप सी |
वयाची अट : पद क्र.01 साठी उमेदवाराचे वय हे 18 ते 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल , तर पद क्र.02 साठी उमेदवाराचे वय हे 18-27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
पात्रता काय असेल ? : उमेदवार हे इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
अर्ज कसा कराल ? : ऑनलाईन पद्धतीने https://ssc.gov.in/ या संकेतस्थळावर 26.06.2025 पर्यंत अर्ज करावा .
जाहीरात पाहण्यासाठी Click Here