Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ latest current news ] : देश विदेशातील आताच्या चालू महत्त्वपूर्ण टॉप घडामोडीचा वृत्तांत या लेखामध्ये जाणून घेऊयात .
इराणची अमेरिकेला धमकी : इराण – इस्त्राईल यामध्ये सध्या युद्ध सुरू आहे , या युद्धात अमेरिकेने हस्तक्षेप घेतला असून इराण मधील अणू संशोधन केंद्र उध्वस्त केले आहे . यामुळे इराणने अमेरिकेला चोख प्रत्युत्तर देवू अशी धमकी दिली आहे , या घटनामुळे जगात अशांतता निर्माण होण्याची शक्यता आहे .
राज्यात पेरणी टक्का वाढला : सध्या राज्यात भाग बदलुन पाऊस असल्याने , पेरणीचा टक्का वाढला आहे , दिनांक 26 जुन नंतर राज्यातील हवामानात बदल दिसून येणार आहे .
आजचा पाऊसमान : आज दिनांक 23 जुन रोजी राज्यात रायगड , सिंधुदुर्ग , रत्नागिरी , ठाणे , पालघर या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे .
UPSC परीक्षेत अपयशी उमेदवारांना देखिल मिळणार नोकरी : सरकारकडून प्रतिभा सेतु ही योजना राबविण्यात येत आहे , या योजनांच्या माध्यमातुन युपीएससी परीक्षेत अपयशी उमेदवारांना खाजगी क्षेत्रांमध्ये नोकरी मिळवून देण्यासाठी सहाय्यभूत ठरणार आहे .
- पहलगाम हल्यात दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या 02 स्थानिकांना अटक करण्यात आले .
- इराण -इस्त्राईलच्या युद्धामुळे जागतिक पातळीवर कच्चा तेलाच्या किंमतीत मोठी वाढ .
- युद्धाच्या वादात भारताच्या तटस्थ भुमिका ; इराण – इस्त्राईल देशासोबत समतोल राखण्याचा प्रयत्न .